शुभारंभाचा लेख १
शुभारंभाचा ब्लॉग नंबर १ ३० मे २०१९
नमस्कार मित्रांनो
माझा हा पहिलाच प्रयत्न ! एक साठ वर्षाचा म्हातारा आहे मी ! अनिल काका म्हणू शकता तुम्ही मला !
गेल्या काही वर्षात एकमेकांविषयी द्वेष करणे वगैरे प्रमाण खूप वाढू लागले आहे ! कोणी राजकीय द्वेष उघडपणे बोलतोय ! कोणी धर्माचा किंवा जातीचा द्वेष उघडपणे व्यक्त करतोय ! पण त्याने मन असंतोषी होण्यापलीकडे काहीच साधणार नाही हे नक्की ! कोणाही एका धर्माचा पगडा संपूर्ण विश्वावर करायचा प्रयत्न खुद्द देवही करीत नाही ! म्हणून तर वेगवेगळे देव निर्माण झाले ! कोणी अल्ला म्हणतो, कोणी कृष्ण म्हणतो, कोणी जिझस म्हणतो ! खरे आहे कि नाही ?
पण जग हे आजही शाबूत आहे ते फक्त चांगल्या लोकांमुळेच ! आजही कितीतरी मोठमोठ्या कंपन्या करोडो कमवत आहेत, तेही तुम्हाला चांगले उत्पादने देऊन ! बाबा आमटेंच्या पिढ्यान पिढ्या मन लावून सेवांमध्ये बिझी आहेत, ते प्रेमच आहे ना ? काही जण हॉस्पिटल समोर गरिबांसाठी मोफत जेवण देत आहेत आणि कुठेही गाजावाजा न करता ! मन शांती कोणाला मिळते ? द्वेष करणाऱ्यांना की प्रेम वाटणाऱ्यांना ?
आपल्या ब्लॉग वर पण चुकूनही कोणाचा द्वेष , तिरस्कार , अपमानास्पद वाक्ये कधीही नसणार आहेत ! नसेल आवडत तर आत्ताच निघून जा माझ्या पासून दूर ! मला जास्तीत जास्त लाईक्स ची अपेक्षा मुळीच नाही ! २ जीव वाचून सुखी झाले , मी सुखी होईन !
आता वळूया मुख्य उद्देश कडे !
रिटायर आयुष्यात विरंगुळा म्हणून, मी मुंबई मधील एका अंध लोकांच्या संसथेत सेवेला जात होतो !
अंदाजे १५० लोक अशी आहेत की ज्यांनी कधीच हे जग पहिले नाही ! अगदी जन्मापासून ! काही जण वयाच्या १० - १५ वर्षापर्यंत हे जग पूर्ण छान बघू शकत होते ! मग काही डॉक्टर्सच्या चुकीने , काही दुर्घटना होऊन , काही तापामुळे कायमचे आंधळे झालेले आहेत !
भारतामध्ये अशा अंध लोकांना सन्मानाने जगता येईल असे काय आहे ?
तरीही ते लोक रोज रेल्वे स्टेशनवर , ट्रेन मध्ये वगैरे काहींना काही लहान-सहान माल विकून रोजचे १०० - २०० कमावून, मानाने २ घास खात होते !
परंतु रेल्वेने फार मोठा नियम लागू करून, अशा सर्वांना रेल्वेमध्ये विक्री करण्यास बंदी घातली ! आता ते बिचारे कुठे जातील ? कसे कमावत असतील ? तुम्ही चांगल्या मनाचे असाल तर , लगेच तुमच्या मनात येईल कि आम्ही काही मदत करू का ? आम्ही सांगू कि नको ! पैसे पाठवून मदत घेऊन किती दिवस जगता येईल ? त्यापेक्षा एक चांगला उपाय मी तुम्हाला देतो !
या जगात चांगली उत्पादने निर्माण करणारे खूप आहेत ! अगदी genuine प्रॉडक्ट्स आणि genuine व्यवहार करणारी ! आम्ही अशा काही निवडक प्रॉडक्ट्स ना तुमच्या समोर ठेवू ! तुम्हाला वाटले तर तुम्ही लिंक वर जाऊन पहा आणि खरेदी करा ! त्या प्रत्येक ५०० रुपयाच्या वरील खरेदीच्या बदल्यात तुम्हाला तुमचे छान प्रॉडक्ट मिळणारच आहे ! पण त्यातीलच १०० रुपयाचा हिस्सा हा अंध अपंग व्यंक्तींच्या जीवनाच्या कामी नक्की आणला जाणार आहे !
समजा की तुम्ही ऑर्डर केली आणि खरेदी केली, माल मिळवला ! काय होणार होते ? फक्त व्यवहार !
पण तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून खरेदी केलीत तर, नक्की अदृश्य रित्या आशिर्वाद पण तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत !
आवडली का पहिलीच पोस्ट ?
पुन्हा सांगतो प्रेमच सर्व जगाला तारू शकते, द्वेष कधीच नाही !
खूप चांगली लोक ह्या जगात आहेत ! पण लोक फक्त ठराविक फेमस लोकांनाच सारखे सारखे दाखवतात ! आपण काही अनोळखी चांगल्या लोकांना समोर आणूयात ! कधी सायन्स , कधी भारताचा गौरवशाली इतिहास, कधी भविष्याबाबतीत काळजी आणि उपाय योजना समोर आणूयात !
संपूर्ण ब्लॉग वाचलात ? खरंच ? एवढे बिझी असूनही ? आश्चर्य आहे !
थँक यु व्हेरी मच तुम्हाला, अगदी मनापासून !
अनिल काका शुभारंभ - ब्लॉग नंबर १
परंतु रेल्वेने फार मोठा नियम लागू करून, अशा सर्वांना रेल्वेमध्ये विक्री करण्यास बंदी घातली ! आता ते बिचारे कुठे जातील ? कसे कमावत असतील ? तुम्ही चांगल्या मनाचे असाल तर , लगेच तुमच्या मनात येईल कि आम्ही काही मदत करू का ? आम्ही सांगू कि नको ! पैसे पाठवून मदत घेऊन किती दिवस जगता येईल ? त्यापेक्षा एक चांगला उपाय मी तुम्हाला देतो !
Blessings !! YOUR EVERY ORDER WORTH Rs 500 !!
BLIND $ Other Disables will receive Rs 100 !!
लिंक इथे आहे : -
१) गो सिद्धी - अग्निहोत्र धूप बत्ती - घरासाठी , पूजेसाठी , धंद्यासाठी पवित्र वातावरण !
१) गो सिद्धी - अग्निहोत्र धूप बत्ती - घरासाठी , पूजेसाठी , धंद्यासाठी पवित्र वातावरण !
![]() |
| BUY NOW |
1 Pack (2 Dhoop Boxes + Cow Ghee) = Rs 131/-
5 Packs (10 Dhoop Boxes + Cow Ghee) = Rs 655/-
(1 Dhoop Box FREE ON 5 Pack Order)
२) गो सिद्धी - पुष्करणी पाणी शुद्ध करण्याची निसर्गाची किमया !
![]() |
| BUY NOW |
1 Pack (100gm) = Rs 108/-
5 Packs (500gm) = Rs 540/-
(1 Pack FREE ON 5 Pack Order)

